176
वाय. एस. आर. रेड्डी यांचा मृत्यू
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. आर. रेड्डी यांचा मृत्यू
प्रासंगिक लेखांत "एका हेलिकॉप्टर अपघातात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. आर. रेड्डी यांचा मृत्यू" यासंबंधी माहिती असली पाहिजे.
177
संगीतकार भारतरत्न
संगितकारांना भारतरत्न देण्याविषयी माहिती (संगीतकारांना भारतरत्न देण्यात येणार आहे याविषयी माहिती)
प्रासंगिक लेखांत प्रसिद्ध संगितकारांना भारतरत्न देण्याविषयी माहिती असली पाहिजे (ह्या लेखांत रविशंकर, एम. एस. शुभलक्ष्मी आणि लता मंगेशकर यांसारखे गायक आणि वादक दोन्हींचा समावेश असावा) संगीतकारांचे जीवनचरित्र व संगीत मैफलीचा आढावा ह्यासबंधी लेख अप्रासंगिक आहेत, जर ह्या लेखांत खासकरून संगीतकरांना भारतरत्न मिळण्याबाबत लिहिले असेल तर ते प्रासंगिक आहेत.
178
एमजीएनआरईजीए योजना
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम अंतर्गत प्रमुख योजना (एमजीएनआरईजीए)
प्रासंगिक लेखांत एमजीएनआरईजीएची अंमलबजावणी आणि १०० दिवसांच्या कामाच्या हमी देणारी त्याची प्रमुख योजना यासंबंधी माहिती असली पाहिजे. जर वास्तविक योजनांच्या अंमलबजावणीचा तपशील न देता फक्त एमजीएनआरईजीएच्या भ्रष्टाचार संबंधित चर्चा केली असेल तर तो लेख अप्रासंगिक मानला जाईल.
179
ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांच्या मुख्यालयावर बाँबहल्ला
जकार्तामध्ये ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांच्या मुख्यालयासमोर बाँबहल्ला
प्रासंगिक लेखांत जकार्तामध्ये ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांच्या मुख्यालयासमोर बाँबहल्ल्या संबंधित माहिती असली पाहिजे. ह्या बाँबहल्ल्याची मागाहून झालेल्या चौकशीविषयी माहिती येथे अप्रासंगिक आहे.
180
युरो चलनाचा स्वीकार करणारे देश / युरो चलनाचा स्वीकार करत असललेले देश
अनेक युरोपिअन देशांकडून चलन म्हणून युरोचा स्वीकार
प्रासंगिक लेखांत चलन म्हणून युरोचा स्वीकार करणार्या संपूर्ण युरोप देशांविषयी माहिती असली पाहिजे. युरोप बाहेरील देश व वसाहती याच्याविषयी माहिती अप्रासंगिक आहे.
181
कसोटी सामन्यात ७०० बळी घेणारा पहिला क्रिकेटपटू
कसोटी सामन्यात ७०० बळी घेणारा पहिला क्रिकेटपटू
प्रासंगिक लेखांत कसोटी सामन्यात ७०० बळी घेऊन विक्रम करणारा शेन वॉर्न हा पहिला गोलंदाज ठरला यासंबंधी माहिती असली पाहिजे.
182
स्टीव्ह इरविनचा मृत्यू (स्टीव्ह ईरविनचा मृत्यू / स्टीव इरविनचा मृत्यू)
मगर शिकारी स्टीव्ह इरविनचा मृत्यू (मगरीचा शिकार करणार्या स्टीव्ह इरविनचा मृत्यू)
प्रासंगिक लेखांत मगर शिकारी स्टीव्ह इरविनचा भयानक मृत्यू यासंबंधी माहिती असली पाहिजे.
183
गुहावटीमध्ये २००८ साली झालेल्या बॉम्बहल्ल्यातील नुकसान (गुहावटी २००८ बॉम्बहल्ल्यातील नुकसान)
गुहावटीमध्ये २००८च्या बाँबस्फोट मालिकेत झालेले अपघातग्रस्त / मालमत्ता नुकसान
प्रासंगिक लेखांत गुहावटीमध्ये ३० ऑक्टोबर, २००८ साली झालेल्या बाँबस्फोट मालिकेत जखमी व बळींची संख्या तसेच झालेले मालमत्तेचे नुकसान यासंबंधी माहिती असली पाहिजे. त्याच दिवशी अन्यत्र म्हणजेच आसाममध्ये झालेल्या बाँबस्फोटाविषयी माहिती येथे अप्रासंगिक आहे.
184
चामुंडा मंदिरात चेंगराचेंगरी
जोधपूरच्या चामुंडा देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीतील अपघातग्रस्त
प्रासंगिक लेखांत जोधपूरच्या चामुंडा देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीतील अपघातग्रस्तांविषयी माहिती असली पाहिजे.
185
आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळा प्रकरणी राजीनामा
आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री यांचा राजीनामा
प्रासंगिक लेखांत "आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा सहभाग असल्याकारणाने त्यांचा राजीनामा" यासंबंधी माहिती असली पाहिजे. इतर घोटाळ्यांविषयी लेख (उदाहरणार्थ, इतर अटक किंवा राजीनामे) येथे अप्रासंगिक आहेत.
186
ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले
ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले
प्रासंगिक लेखांत अशा केसींविषयी (खटल्यांविषयी) माहिती असली पाहिजे ज्यात ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले केले गेले. सर्वसाधारणपणे ह्या हल्ल्यांचा उल्लेख ज्या लेखांत केला गेला आहे व तसेच त्यात विशिष्ट केसींचा उल्लेख केला गेलेला नाही आहे असे लेखदेखील येथे प्रासंगिक आहेत.
187
दिल्ली मेट्रो सेवेला सुरूवात
दिल्लीमध्ये मेट्रो रेल सेवेला सुरूवात
प्रासंगिक लेखांत अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते दिल्लीमध्ये मेट्रो रेल्वे सेवेचे उद्घाटन सुरूवात यासंबंधी माहिती असावी. शिलापूजन सोहळ्याविषयीची माहिती येथे अप्रासंगिक आहे.
188
भारतीय नागरिक पाकिस्तानी गुप्तचर (हेर)
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी आरोप असलेले भारतीय नागिरक
भारतीय राजनीतिज्ञ, माधुरी गुप्ता हिच्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी आरोप ठेवण्यात आला. प्रासंगिक लेखांत फक्त अशा व्यक्तींची माहिती असावी जे भारतातील नागरिक आहेत व ज्यांना पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी दोषी ठरविले आहेत, किंवा अटक केली आहे अथवा शिक्षा झाली आहे.
189
शिक्षण हक्क कायदा (शिक्षण अधिकार कायदा)
शिक्षण हक्क कायदा संमत करणे
लोकसभा आणि राज्यसभेत शिक्षण हक्क कायदा संमत करणे, तसेच ह्या कायद्यापासून विद्यार्थी मंडळाला मिळणारे फायदे यासंबंधी माहिती प्रासंगिक लेखांत असावी.
190
जसवंत सिंघ यांची भाजपमधून हकालपट्टी
जसवंत सिंघ यांची त्यांच्या वादग्रस्त पुस्तकामुळे भाजपमधून हकालपट्टी
प्रासंगिक लेखांत "मुहम्मद अली जीना यांच्यावरील वादग्रस्त पुस्तकामुळे जसवंत सिंघ यांची भाजपमधून हकालपट्टी" यासंबंधी माहिती असली पाहिजे.
191
गोर्खाल्याण्ड (गोर्खालंद / गोर्खालंड) मागणी
जीजेएमचे प्रमुख बिमल गुरुंग यांच्याद्वारे गोर्खाल्याण्ड (गोर्खालंद / गोर्खालंड) मागणी
बिमल गुरुंग यांच्याद्वारे अनेक ठिकाणी, अनेक प्रसंगी आणि अनेक मार्गाने व्यक्त केलेल्या गोर्खाल्याण्डची (गोर्खालंद / गोर्खालंड) मागणी यासंबंधी माहिती प्रासंगिक लेखांत असली पाहिजे.
192
श्रीलंकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघावर हल्ला
पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघावर हल्ला
प्रासंगिक लेखांत पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघावर झालेला दहशतवादी हल्ला यासंबंधी माहिती असली पाहिजे. ह्या हल्ल्याच्या प्रतिक्रिया / विपरित परिणाम यासंबंधी माहिती ह्या लेखांत प्रासंगिक आहे, जरी वास्तविक हल्ल्याविषयी सविस्तर माहिती दिली नसली तरी.
193
भारताची पहिली स्त्री लोकसभा अध्यक्षा
भारताच्या लोकसभेत पहिली लोकसभा अध्यक्षा म्हणून नेमणूक याविषयी माहिती
प्रासंगिक लेखांत "लोकसभेत पहिली लोकसभा अध्यक्षा म्हणून मिरा कुमार यांची नेमणूक" यासंबंधी माहिती असली पाहिजे. तिचा शपथविधी समारोहाचे वर्णन करणारे लेखदेखील येथे प्रासंगिक आहेत.
194
२००१मधील साहित्यिक क्षेत्रातील नोबल पारितोषिक विजेता
व्ही, एस. नैपॉल, २००१मधील साहित्यिक क्षेत्रातील नोबल पारितोषिक विजेता
प्रासंगिक लेखांत "व्ही, एस. नैपॉल, २००१मधील साहित्यिक क्षेत्रातील नोबल पारितोषिक विजेता" यासंबंधी माहिती असली पाहिजे. ज्या लेखांत नैपॉल यांना मिळालेल्या पारितोषिकचा उल्लेख केला गेलेला नाही अशी सर्व लेख येथे अप्रासंगिक आहेत.
195
२००३ आशिया चषक विजेता (२००३ आशिया कप विजेता)
२००३मध्ये जकार्तामध्ये कोणत्या भारतीय संघाने आशिया चषक जिंकला?
२००३मध्ये जकार्तामध्ये भरवलेल्या आशिया चषकात इस्ट बंगालचा ऐतिहासिक विजय यासंबंधी माहिती प्रासंगिक लेखांत असली पाहिजे.
196
२००१ जनगणना, भारत
भारतामधील २००१ची जनगणना
२००१मध्ये भारतात केलेली जनगणना यासंबंधी माहिती प्रासंगिक लेखांत असली पाहिजे. ह्याची सुरूवात, सुधारणा आणि शोध (लिंग गुणोत्तर आणि धर्म यासंबंधी माहिती) यासंबधी माहितीदेखील येथे प्रासंगिक आहे.
197
भुजमधील भूकंप
२००१मधील भुजचा भूकंप आणि त्यामुळे झालेले नुकसान
प्रासंगिक लेखांत गुजरातमध्ये भुज येथे झालेला भूकंप आणि त्यामुळे झालेले नुकसान यासंबंधी माहिती असली पाहिजे.
198
भारतीय संघाचा कर्णधार धोनी
भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी महेंद्रसिंह धोनीची नियुक्ती
प्रासंगिक लेखांत भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी महेंद्रसिंह धोनीची निवड यासंबंधी माहिती असली पाहिजे.
199
प्रेषित मुहम्मद यांच्या व्यंगचित्रबद्दल झालेले आंदोलन
प्रेषित मुहम्मद यांच्या व्यंगचित्रासंबंधित मुसलमानांद्वारे झालेले आंदोलन / निषेध
प्रेषित मुहम्मद यांचे व्यंगचित्र छापल्याबद्दल मुसलमानांद्वारे झालेला निषेध याविषयी माहिती प्रासंगिक लेखांत पाहिजे.
200
२००२मधील नॅटवेस्ट मालिका
२००२मध्ये इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या नॅटवेस्ट मालिकेत भारताचा विजय
२००२मध्ये इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या नॅटवेस्ट मालिकेत भारताचा विजय याविषयी माहिती प्रासंगिक लेखांत पाहिजे.
201
पहिली इराकी निवडणूक
इराकमध्ये २००५साली पहिली सर्वसाधारण निवडणूक झाली
इराकमध्ये २००५साली झालेली पहिली सर्वसाधारण निवडणूक, आणि त्यांचा शांततापूर्ण निष्कर्ष याविषयी माहिती प्रासंगिक लेखांत पाहिजे.
202
प्रतिष्ठित व्यक्तींवर चप्पलफेक
प्रतिष्ठित व्यक्तींवर चप्पलफेक यांसारख्या घटनांचा समावेश
अलिकडेच, एका इराकी पत्रकाराने अमेरिकाचा अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु. बुश ह्यांच्यावर चप्पर फेकून मारली. पत्रकार जर्नाली सिंघ यानेदेखील इराकी पत्रकाराप्रमाणे भारताचा गृहमंत्र पी. चिदंबरम ह्यांच्यावर चप्पल फेकून मारली. प्रासंगिक लेखांत अशाच घटनांची माहिती असावी ज्यात काही प्रतिष्ठित व्यक्तींवर चप्पलफेक केली आहे. अपराधी व्यक्तींवर कायदेशीर कार्यवाही केली आहे याविषयी माहिती येथे प्रासंगिक आहे.
203
भारताचा पहिला मानवरहित चांदयान मोहीम (मून मिशन)
भारताने निर्माण केलेल्या पहिल्या मानवरहित चांदयान मोहीम, चांदयान-१चे यशस्वी उड्डाण
प्रासंगिक लेखांत "भारताने निर्माण केलेल्या पहिल्या मानवरहित चांदयान मोहीम, चांदयान-१चे यशस्वी उड्डाण" यासंबंधीची माहिती असली पाहिजे.
204
भारताच्या लोकसभेवर झालेला दहशतवादी हल्ला
२००१मधील भारताच्या लोकसभेवर झालेला दहशतवादी हल्ला
प्रासंगिक लेखांत "भारताच्या लोकसभेवर झालेला दहशतवादी हल्ला आणि ह्या हल्ल्याचा दहशतवादी गटांशी असलेला संबंध" यासंबंधीची माहिती असली पाहिजे. ज्या लेखांत वास्तविक हल्ल्याविषयीचा तपशील न देता त्या हल्ल्याविषयी फक्त लोकांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत असा अहवाल येथे अप्रासंगिक मानला जाईल.
205
पोलिओ निर्मूलन मोहीम
भारतामधील यूनिसेफची पोलिओ निर्मूलन मोहीम
प्रासंगिक लेखांत भारतामधील यूनिसेफची पोलिओ निर्मूलन मोहीम याविषयी माहिती असली पाहिजे.
206
आरोपी अजमल कसाब
मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणी खटल्यात आरोपी अजमल कसाब विरुद्ध आरोप (गुन्हे)
मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणी प्रमुख आरोपी अजमल कसाब विरुद्ध अनेक गुन्हे दाखल करण्यात आले यासबंधी माहिती प्रासंगिक लेखांत पाहिजे.
207
सानिया मिर्झाचा विवाह (सानिया मिर्जाचा विवाह)
टेनिस स्टार सानिया मिर्झाचा विवाह
प्रासंगिक लेखांत टेनिस स्टार सानिया मिर्झाचा विवाह पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी यासंबंधी माहिती असली पाहिजे.
208
महेंद्रसिंह धोनी राष्ट्रीय पुरस्कार
महेंद्रसिंह धोनीला पद्मश्री पुरस्कार
प्रासंगिक लेखांत पद्मश्री पुरस्कार मिळणारा महेंद्रसिंह धोनी यासंबंधी माहिती असली पाहिजे.
209
डाव्या आघाडी पक्षाचे यूपीए सरकारकडून मिळणारा पाठिंबा काढून घेणे
अणुकरारावरील मतभेदांमुळे डाव्या आघाडीचे यूपीए सरकारकडून मिळणारा पाठिंबा काढून घेणे
प्रासंगिक लेखांत "अणुकरारावरील मतभेदांमुळे डाव्या आघाडीचे यूपीए सरकारकडून मिळणारा पाठिंबा काढून घेणे" यासंबंधी माहिती असली पाहिजे.
210
एमआईजी (मिग) विमान अपघात, पश्चिम बंगाल
पश्चिम बंगालमधील एमआईजी विमान अपघात
प्रासंगिक लेखांत २०१० ते २०१० दरम्यान पश्चिम बंगालमध्ये झालेल्या एमआईजी (मिग) विमानांच्या अपघातांसंबंधी माहिती असली पाहिजे.
211
जागतिक अहिंसा दिवस (आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस)
युएनओची जागतिक अहिंसा दिवसाची घोषणा
युएनओने घोषित केले आहे की २ ऑक्टोबर हा जागतिक अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जाईल. प्रासंगिक लेखांत ह्या घोषणेविषयी माहिती असली पाहिजे.
212
चित्रपट परिक्षण मंडळ (फिल्म सेन्सॉर बोर्ड), स्त्री-अध्यक्षा
चित्रपट परिक्षण मंडळाच्या (फिल्म सेन्सॉर बोर्डाच्या) अध्यक्षा म्हणून कार्यरत असणारी स्त्री
प्रासंगिक लेखांत चित्रपट परिक्षण मंडळाच्या (फिल्म सेन्सॉर बोर्डाच्या) अध्यक्षा म्हणून कोणत्या स्त्रीची नियुक्ती यासंबंधी माहिती असली पाहिजे. स्त्री-अध्यक्षाने उचलेली महत्त्वाची पावले याविषयीदेखील माहिती प्रासंगिक आहे.
213
२०१० ऑटो एक्स्पो दिल्ली
दिल्लीच्या प्रगती मैदानात २०१० ऑटो एक्स्पो (वाहन प्रदर्शन) भरवण्यात आले
प्रासंगिक लेखांत दिल्लीच्या प्रगती मैदानात भरवण्यात आलेले २०१० ऑटो एक्स्पो (वाहन प्रदर्शन) यासंबंधी माहिती असली पाहिजे.
214
हरभजनसिंगचे श्रीसंतला चापट मारणे
अशी घटना ज्यात आईपीएल दरम्यान हरभजनसिंगने श्रीसंतला चापट मारली, आणि त्यानंतर घेतलेली शिस्तविषयक कार्यवाही
प्रासंगिक लेखांत अशा घटनेविषयी माहिती असली पाहिजे ज्यात आईपीएल दरम्यान हरभजनसिंगने श्रीसंतला चापट मारली. ह्या गुन्ह्याबद्दल हरभजनसिंगला मिळालेल्या शिक्षेविषयीदेखील माहिती येथे प्रासंगिक आहे.
215
भारतामधील अॅनिमेशन (चलतचित्र) चित्रपट उद्योग
भारतातील नवीन चलतचित्र (अॅनिमेशन) उद्योग आणि भारतातील स्टुडियोंद्वारे निर्मित अॅनिमेटेड चित्रपट
प्रासंगिक लेखांमध्ये "भारतामधील अॅनिमेशन (चलतचित्र) चित्रपट उद्योग, अर्थशास्त्राचे उद्योग, भारतातील स्टुडियोंद्वारे निर्मित नवीन अॅनिमेटेड चित्रपट आणि लघु चित्रपट आणि वापरले जाणारे तंत्र व तंत्रज्ञान" या विषयांचा समावेश असावा. तसेच अॅनिमेशनविषयक कोर्सेस, अभ्यासक्रम, शिक्षणसंस्था व प्रशिक्षण केंद्रे यासंबंधीची माहिती येथे अप्रासंगिक आहे.
216
ग्रामीण बँक, मुहम्मद युनुस वाद
ग्रामीण बँक अंमलबजावणी आणि त्यासंबंधीत मुहम्मद युनुस व बांग्लादेशी सरकार यांच्यामधील वाद
प्रासंगिक लेखांमध्ये "ग्रामीण बँकेची संकल्पना; त्याची अंमलबजावणी; त्याचे संस्थापक मुहम्मद युनुस हे बांग्लादेशी सरकारसोबत चालेल्या वादात केस गुंतले गेले; ग्रामीण बँका आज कोठे आहेत आणि कशा चालत आहेत; युनुस यांना काय बोलायचे आहे व बांग्लादेशी सरकारने त्यांना का धमकावले" या विषयांचा समावेश असावा. युनुस यांना नोबल पुरस्कार मिळत आहे याविषयीची माहिती येथे साहजकिच अप्रासंगिक आहे.
217
'दा विंची कोड' चित्रपट, भारतात प्रदर्शित करण्यासंबंधी वादविवाद (वाद)
भारतात 'दा विंची कोड' चित्रपटाचे प्रदर्शन आणि त्यानंतर धार्मिक पक्षगटाद्वारे झालेला निषेध
प्रासंगिक लेखांमध्ये "भारतात 'दा विंची कोड' चित्रपटाचे प्रदर्शन झाल्यानंतर निर्माण झालेले अडथळे, त्याविरुद्ध झालेला धार्मिक गटांद्वारे विरोध, " या विषयांचा समावेश असावा. कोणत्या कारणांवरून त्यांना वाद घातला, ह्या चित्रपटात ख्रिस्त धर्मातील पंथाचा आपापसातील वाद दिसून येतो. चित्रपटाचे समालोचन, लेखक डॅन ब्राउन, किंवा 'दा विंची कोड' या कादंबरीवर आधारित असलेला चित्रपट, यासंबंधीची सर्व माहिती येथे अप्रासंगिक आहे.
218
ग्रीवा कर्करोग जागृती, उपचार व लस
ग्रीवा कर्करोग जागृती, उपचार व संशोधन; नवीन ग्रीवा कर्करोग लसीचा वापर
प्रासांगिक लेखांत "ग्रीवा कर्करोग जागृती आणि त्यावर उपचार" यासंबंधीची माहिती असली पाहिजे. ग्रीवा-कर्करोग-संशोधन करणार्या राज्यांचे सध्याचे अहवाल, आणि ग्रीवा वापरसाठी मान्यताप्राप्त कर्करोग लस याविषयीची माहिती येथे प्रासंगिक आहे. तसेच, इतर कर्करोगाविषयीच्या बातम्या, किंवा विशिष्ट कर्करोगाने पीडित सिनेमा तारे, समाजसेवक (अथवा समाजाच्या हितासाठी आयुष्य वेचणारे व्यक्ती) आणि महत्त्वाच्या व्यक्ती याविषयी माहिती येथे अप्रासंगिक आहे.
219
भारतातली पहिली फॉर्म्युला-१ (एफ-१ / फॉर्म्युला वन) फेरी (सर्किट)
भारतातली पहिली फॉर्म्युला-१ (एफ-१ / फॉर्म्युला वन) फेरी (सर्किट)
प्रासंगिक लेखांत भारतातली पहिली फॉर्म्युला-१ (एफ-१ / फॉर्म्युला वन) फेरी (सर्किट) याची योजना आणि निर्मिती यासंबंधीची माहिती असली पाहिजे. संयोजक, संभाव्य ठिकाणे, भारतातील चालकांची मते, आणि भारत सरकारची भूमिका / मत याविषयी माहिती येथे प्रासंगिक आहे. भारतीय एफ-१ चालकांचे करिअर, रेकॉर्ड, अलिकडील कामगिरी यावरील सर्व लेख येथे अप्रासंगिक आहेत, तसेच ग्रॅड प्रिक्स स्पर्धेत भाग घेणार्या भारतीय एफ-१ संघाबद्दल काहीही असेल तरीही ती माहिती अप्रासंगिक मानली जाईल.
220
स्टीव वॉची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव वॉ याची निवृत्ती
प्रासंगिक लेखांत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव वॉची निवृत्ती यासंबंधीची माहिती असली पाहिजे. वॉने जी शेवटची मॅच खेळली त्या मॅचचे वर्णन आणि मॅच संपल्यावर त्याचा टाळ्या वाजवून केलेला जयजयकार (स्वागत) ह्याविषयीचे लेख येथे प्रासंगिक आहेत. फलंदाज व कर्णधार म्हणून त्याचा कसोटी रेकॉर्ड येथे प्रासंगिक आहे जर ह्या अहवालात त्याच्या संपूर्ण करिअरसाठी हे आकडे दिले असतील. विश्वकप क्रिकेट होण्या आधीच एकदिवसीय खेळातून स्टीव्ह वॉला वगळले आहे आणि त्यासंबंधीत वाद, मते आणि प्रतिक्रिया येथे अप्रासंगिक आहेत.
221
बिल आणि मेलिंडा गेट्स प्रतिष्ठान, भारतामधील परोपकारी (लोकहितैषी) कार्य
भारतातील गरीबी, एड्स, मलेरिया व पोलिओ यांच्याशी लढा देण्यासाठी बिल आणि मेलिंडा गेट्स प्रतिष्ठानाच्या योजना / उपक्रम
प्रासंगिक लेखांत गरीबी, एड्स, मलेरिया व पोलिओ यांच्याशी लढा देण्यासाठी भारतातील बिल आणि मेलिंडा गेट्स प्रतिष्ठानची प्रस्तावित योजना यासंबंधीची माहिती असली पाहिजे. विविध प्रकल्पांमध्ये लावलेला निधी, एनजीओ ह्याचा सहभाग, अशी भारतातील ठिकाणे जी प्रतिष्ठाने केंद्रित करत आहेत याविषयीची माहिती येथे प्रासंगिक आहे. प्रतिष्ठानांचे जगात इतर ठिकाणी चाललेले कार्य येथे अप्रासंगिक आहेत, तसेच बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांची व्यक्ती म्हणून माहितीदेखील येथे अप्रासंगिक आहे.
222
युरो चषक २००४मध्ये ग्रीसचा विजय
२००४मध्ये झालेल्या युरो चषकात ग्रीसची कामगिरी आणि अंतिम विजय
ग्रीसने २००४मध्ये युरो चषक जिंकून सगळ्यांना आश्चर्यचकित केले. प्रासंगिक लेखांत अंतिम फेरीपर्यंचे संपूर्ण रन्स, ग्रीसने खेळलेल्या मॅचेस, क्षणचित्रे, किंवा गोल करणारे आणि ह्या विजयात ग्रीसचे विजयाचे मानकरी ठरलेले प्रमुख खेळाडू याविषयची माहिती असली पाहिजे. इतर दुसर्या फुटबॉल स्पर्धा किंवा इतर वर्षी युरो चषकात ग्रीसने केलेली कामगिरी याविषयीची माहिती येथे अप्रासंगिक आहे.
223
इम्रान खान, कर्करोग रुग्णालय, पाकिस्तान
पाकिस्तानमध्ये शौकत खानुम मेमोरिअल कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरची स्थापना क्रिकेटर इम्रान खानद्वारे करण्यात आली
प्रासंगिक लेखांत "पाकिस्तानमध्ये शौकत खानुम मेमोरिअल कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरची स्थापना क्रिकेटर इम्रान खानद्वारे करण्यात आली" याविषयीची माहिती असली पाहिजे. रुग्णालयाचे उद्घाटन, लोकांना दिला जाणारा निधी, त्याला भेट देणार्या प्रसिद्ध व्यक्ती आणि रुग्णालयाच्या योजना, उपचार आणि संशोधन सुविधा याविषयीची सर्व माहिती येथे प्रासंगिक आहे. तसेच "वादात सापडलेले हे रुग्णालय व शेवटी थांबलेला वाद" याविषयी माहितीदेखील प्रासंगिक आहे. राजनीतिज्ञ किंवा क्रिकेटर म्हणून कुठलीही माहिती इम्रान खानविषयी असेल तर ती अप्रासंगिक मानली जाईल.
224
आई-फोन व आई-पॅडची सुरूवात, अभिकल्प व लोकप्रियता
अॅप्पलचे नवीन उत्पाद, आई-फोन व आई-पॅड - सुरूवात, अभिकल्प व लोकप्रियता
प्रासंगिक लेखांत अॅप्पलने आई-फोन व आई-पॅड ही नवीन उत्पादे मार्केट आणून आणखी एक क्रांती घडवून आणली आहेत व त्यांची सुरूवात, अभिकल्प व लोकप्रियता याविषयीची माहिती असली पाहिजे. स्टीव्ह जॉब्स ह्यांचे खूप प्रसिद्ध असे बीजभाषण आणि त्यांच्या भाषणासोबतचे प्रदर्शन याविषयीचे लेख येथे प्रासंगिक आहेत, तसेच उत्पादन, त्यांचा अभिकल्प / वैशिष्ट्ये याविषयीदेखील माहिती येथे प्रासंगिक आहे. अॅप्पल, त्याची योजनानीती, महसूल आणि कर्मचारी वर्ग याविषयीच्या व्यावसायिक बातम्या येथे महत्त्वाच्या नाहीत. स्टीव्ह जॉब्स यांचा सीईओ या पदावरून राजीनामा व टीम कूक यांची नियुक्ती याविषयीच्या बातम्यादेखील येथे प्रासंगिक नाहीत.
225
सॅटॅनिक व्हर्सेस वाद
सॅटॅनिक व्हर्सेस संबंधित वाद, तसेच ह्या कादंबरीत इस्लाम धर्माबद्दल आपले विचार व्यक्त केल्यामुळे सलमान रश्दीविरोधात फतवा जाहीर केला, प्रकोप, रश्दीची प्रतिक्रिया व पुस्तकावर बंदी आणणे
प्रासंगिक लेखांत "१९८९मध्ये प्रकाशित झालेल्या सॅटॅनिक व्हर्सेस या कादंबरीत इस्लाम धर्माबद्दल आपले विचार व्यक्त केल्यामुळे सलमान रश्दीविरोधात फतवा जाहीर केला" याविषयीची माहिती असली पाहिजे. कोण-कोणत्या प्रकरणांमुळे इस्लामिक राज्यांत प्रकोप निर्माण झाला, फतव्या मागच्या कोण-कोणत्या अटी आहेत, रश्दीची प्रतिक्रिया, भारतासारख्या राज्यांत पुस्तकावर बंदी आणणे, हे सर्व विषय येथे प्रासंगिक आहते. रश्दीला मिळालेले पुरस्कार, त्याचे इतर प्रसिद्ध पुस्तक, निबंध आणि लिखाण, त्याचे वैयक्तिक जीवन, आणि पद्म लक्ष्मीशी त्याचा विवाह ही सर्व माहिती येथे अप्रासंगिक आहे.